Kon Honaar Crorepati | सचिन खेडेकर घेऊन येताहेत 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व ! |

2022-06-02 105

Exclusive Interview with Amit Phalke and Ajay Bhalwankar

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.

Videos similaires